उल्हास नगर रहिवाशींना मालमत्ता करा मध्ये आराम
उल्हास नगर रहिवाशींना व्याज दरा मध्ये आराम मिळण्याचा रास्ता साफ झाला आहे. महानगर पालिका च्या महासभेत ही अभय योजना लागू करण्या संबंधी प्रस्तावाला सर्वसंमती ने मंजुरी मिळाली असल्या मुळे हे शक्य झाले आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत १ ते १५ नोव्हेम्बर पर्यंत ७५% ,१६ ते ३० नाव्हेम्बर पर्यंत ५०% आणि १ ते ३१ डिसेम्बर पर्यंत २५ टक्क्याने पर्यंत सूट मिळेल. हे जाणून घेण्या सारखे आहे कि २०१५ पासून ५ वेळा ही योजना लागू करण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु रहिवाशींन्याचा औदासीन्या मुळे ह्या योजिला काही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. उल्हास नगर रहिवाशीं वर ३८४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर बाकी आहे. वसुली करता बचत गटाच्या महिला अन टॅक्स कर्मी सक्रिय आहे. उल्हासनगर वासियां करता हा शेवटचा मौका आहे ह्या योजनेचा लाभ घ्यायला. कारण पुढील ५ वर्ष पर्यंत अशी कुठलीही योजना राबवली जाणार नाही असे महासभे ने म्हंटले आहे.